Surprise Me!

मंदिरे उघडी करण्याची मागणी | Marathi News I Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 96 Dailymotion

वेलतूर (जि. नागपूर) : सर्वत्र मंदिरे बंद असल्याने व्यवस्थेचा पार बोजवारा वाजला आहे. ना उत्सव, ना पूजा अर्चना, ना भक्त, ना देणगी. यामुळे मंदिरातील कार्यक्रम व पूजा प्रभावित झाली आहेत. कोरोनामुळे नवरात्र उत्सवातील अनेक रोजगार बुडाले आहेत. मंदिराला येणाऱ्या देणग्या थांबल्या आहेत. भक्तांना नियमित प्रवेश मिळाल्यास मंदिरातील हरवलेले भक्तीमय वातावरण पुन्हा परत येण्याची शक्यता आहे.<br />(व्हिडिओ - शरद शहारे)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon